'लोकसभेत आमचा पराभव झाला असला, तरी विधानसभेत महायुतीचे 180 आमदार निवडून येणार'; रावसाहेब दानवेंना विश्वास

Maharashtra Assembly Elections Raosaheb Danve : दुसऱ्या देशात जाऊन देशाची बदनामी करणे हा देशद्रोह आहे. संघाला आर्थिक रसद पुरवली जाते हा त्यांचा आरोप निराधार आहे.
Maharashtra Assembly Elections Raosaheb Danve
Maharashtra Assembly Elections Raosaheb Danveesakal
Updated on
Summary

बाबासाहेबांबद्दल काँग्रेसला प्रेम असते तर भंडारा, दादरमध्ये त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नसता. संविधानाचा खरा आदर भाजपच करतो.

सोलापूर : लोकसभेत आमचा पराभव झाला असला, तरी जनता विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत आहे. त्यामुळे महायुतीचे (Mahayuti) १८० आमदार निवडून येतील, असा विश्वास दानवे यांनी सोलापुरात व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पक्षनेतृत्वाकडे बोट दाखवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.