मृणालिनी नानिवडेक, मुंबई: १५ पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सर्वतोपरीने मदत करतानाच बंडखोरांना काबूत आणण्यासाठी राजकीय पक्षांनी युध्दस्तरावर मोहीम उभारली आहे. विदर्भातील ८ ,मराठवाडयातील ६ ,पश्चिम महाराष्ट्रातील ४ ,उत्तर महाराष्ट्रातील ३ ,मुंबईतील २ आणि कोकणातील एका जागेवरील बंडखोर हा सध्या सर्वपक्षीय चिंतेचा विषय झाला आहे.