''संविधान बदलण्याचा निर्णय होणार नाही. तसं काही झालं तर मी सगळ्यात पुढे त्याचा विरोध करण्यासाठी उभा राहीन.’’
तासगाव : ‘‘संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्यामुळे संजय पाटील (Sanjay Patil) यांचा लोकसभेला पराभव झाला. जात, धर्म, पक्ष यांच्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. संविधान (Constitution) कोणी बदलू शकत नाही,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.