Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर ते पुन्हा आणण्याबाबतचा ठराव नुकत्याच निवडून आलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला.
rahul gandhi jharkhand high court  trial in lower court in the case of comments on amit shah maathi news
rahul gandhi jharkhand high court trial in lower court in the case of comments on amit shah maathi news
Updated on

इचलकरंजी : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर ते पुन्हा आणण्याबाबतचा ठराव नुकत्याच निवडून आलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. इचलकरंजी येथील प्रचार सभेत बोलताना शहांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.