Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Election 2024: विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं सर्वच्या सर्व तक्रारी निकालातही काढल्या आहेत.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

Maharashtra Election 2024 Marathi News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पण निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं काही नियम घालून दिले आहेत. यासाठी ठराविक निवडणूक आचारसंहिता घालून दिली आहे.

पण राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मात्र याचं भान नाही. नियम हे मोडण्यासाठीच असतात की काय अशी त्यांची वृत्ती दिसते आहे. कारण गेल्या महिन्याभरात राज्यात तब्बल ६ हजारांहून अधिक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Maharashtra Assembly Election 2024
Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.