Maharashtra Assembly Election Result: प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

Maharashtra assembly election 2024 result : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष यांचा प्रभाव मोठ्या पक्षांवर कसा पडतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. हे निकाल फक्त सत्तेचा खेळ ठरवणार नाहीत, तर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करतील, याबाबत शंका नाही.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election Resultesakal
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. यावेळी मोठ्या पक्षांबरोबरच अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत भाग घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील महायुती आणि काँग्रेस-नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असली, तरी तिसऱ्या घटकांचा प्रभाव काय असेल, हा चर्चेचा विषय आहे. अनेत बंडखोर उमेदवार देखील सत्ता स्थापनेसाठी महत्वाचे मानले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.