MNS Party Status Maharashtra Assembly Election 2024 : मनसेचं 'इंजिन' यार्डात जाणार? चिन्हासोबत, प्रादेशिक पक्षाचा दर्जाही गमावणार? जाणून घ्या नियम

MNS status regional party : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा कौल हा महायुतीच्या बाजूने दिल्याचे दिसतेय.
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackeray esakal
Updated on

Maharashtra Navnirman Sena Recognition:

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार राज्य करणार, हे स्पष्ट झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते, याची सर्वांना उत्सुकता होती. उद्धव ठाकरे व शरद पवार यांची भावनिक साद आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या महायुतीनं केलेली कामं.. असा हा संघर्ष होता. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अनेकांचा अंदाज होता. पण, महायुतीने लोकसभेच्या निकालातून धडा घेतला आणि योजनांचा धडाका लावताना मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.