Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Assembly election results Mahayuti vs MVA Analysis Maharashtra: महायुतीने महाराष्ट्रात आपली ताकद सिद्ध करत प्रचंड यश मिळवले आहे. भाजप, शिंदे गट, आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे प्रभावी कामगिरी केली आहे
Mahayuti leaders celebrating their massive victory in Maharashtra Assembly Elections.
Mahayuti leaders celebrating their massive victory in Maharashtra Assembly Elections. ESAKAL
Updated on

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने आपली ताकद दाखवून देत धमाकेदार विजय मिळवला आहे. महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून तब्बल ८०% स्ट्राईक रेट साधला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून त्यांच्या प्रमुख पक्षांचा स्ट्राईक रेट फक्त १६% राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.