Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Uddhav Thackeray and Praniti Shinde
Praniti Shinde faces backlash as Congress withdrew support from Shiv Sena thackeray candidate in Solapuresakal
Updated on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आज २८८ मतदारसंघांत मतदान होत आहे. यावेळी अनेक मतदारसंघांत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच सोलापूर दक्षिणमधील घटनांनी महाविकास आघाडीत फूट पाडल्याचे चित्र निर्माण केले आहे. काँग्रेसने शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अमर पाटील यांना डावलून अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले असून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.