Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप

Election Commission Maharashtra: अणुशक्तीनगर विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून फहाद अहमद हा निवडणूक लढत होते. त्यांच्याविरोधात सना मलिक होत्या.
Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप
Updated on

Mumbai: अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे उमेदवार फहाद अहमद यांनी पराभवानंतर ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता; निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे.

ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती ९९ टक्के दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.