Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय चुनाव समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
Congress state president Nana Patole
Congress state president Nana Patoleesakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय चुनाव समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.