Congress Candidates: विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विद्यमान आमदाराचे कापले तिकीट; जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

Congress Candidates Second List: विधानसभेसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. यात काही नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केली असून त्यात ४८ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता.
Income tax department serves Congress Rs 1700 crore notice after HC rejects its plea on reassessment Lok sabha election 2014
Income tax department serves Congress Rs 1700 crore notice after HC rejects its plea on reassessment Lok sabha election 2014
Updated on

Congress Candidates Second List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. कॉंग्रेसने २३ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. नुकतीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षानेही यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही दुसरी यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादीही आज जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.