कोल्हापूर : महायुतीची पहिली संयुक्त जाहीर सभा कोल्हापुरात मंगळवारी पार पडली. यावेळी महायुतीकडून आपला वचननामा जाहीर करण्यात आला. यामध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर १० आश्वासनं देण्यात आली. ही आश्वासनं काय आहेत? जाणून घेऊयात..Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर.महायुतीची दहा वचनं१) लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणारमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून सध्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत, ही रक्कम वाढवून 2100 रुपये देणार. तसंच महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येणार. २) कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये अनुदान देणारसध्या प्रत्येक वर्षाला शेतकरी सन्मान योजनेद्वारे १२,००० रुपये देण्यात येतात याची रक्कम वाढवून ती १५,००० रुपये करण्यात येणार आहे. तसंच MSPवर २० टक्के अनुदान येणार..Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा.३) प्रत्येकाला अन्न आणि निवाराप्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचं यावेळी महायुतीकडून राज्यातील नागरिकांना देण्यात आलं आहे.४) वृद्ध पेन्शन धारकांचा निधी वाढवून २१०० रुपये करणारराज्यातील वृद्ध पेन्शनधारकांचा निधी वाढवून महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देणार५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणारराज्यातील वाढलेल्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी पुन्हा सत्तेत आल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन महायुतीनं राज्यातील जनतेला दिलं आहे..Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज.६) २५ लाख नवे रोजगार तसंच १० लाख विद्यार्थ्यांना १०,००० रुपये विद्यावेतन देणारराज्यात नवे २५ लाख रोजगार निर्माण ककरणार तसंच प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १०,००० विद्यावेतन देण्याचे वचन यावेळी महायुतीकडून देण्यात आलं आहे.७) ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणारराज्यातील ४५,००० गावांमध्ये पांदण रस्ते बांधण्याचं वचन महायुतीकडून देण्यात आलं आहे.८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५००० रुपये आणि सुरक्षा कवचअंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना महिन्याला १५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!.Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा.९) वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचं वचन१०) सत्तेत आल्यास ‘व्हिजन महाराष्ट्र @२०२९‘ मांडणारसत्तेत आल्यास १०० दिवसांच्या आत २०२९ चं महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्यमेंट सादर करण्याचं वचन यावेळी महायुतीकडून देण्यात आलं. .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.