Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

CM Eknath Shinde: विधानसभेच्या १५ पैकी १४ जागा जिंकून कोकण विभागाने बालेकिल्ला असल्याचं सिद्ध केलं आहे. परंतु विरोधकांचं गिरे तो भी टांग उपर असं चाललं आहे. त्यांचे दोन-तीन आमदार सोडले तर सगळे आमदार आमच्याकडे येतील, असं उदय सामंत म्हणाले.
Published on

Mahayuti updates: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले आहेत. महाविकास आघाडीची धुळधान झाली असून महायुतीला अनपेक्षित यश मिळालं आहे. महायुतीनला २३० जागांवर यश मिळालं असून महायुती केवळ ४६ जागा जिंकू शकलं आहे. तर अपक्षांनी १२ जागांवर तग धरला.

Loading content, please wait...