Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

Brahmin Society Demands Action: महाविकास आघाडीने आज (शुक्रवार) निवडणूक प्रचारासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पान जाहिरात प्रसिद्ध केली.
Mahavikas aghadi
Mahavikas aghadisakal
Updated on

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचला असताना महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहिरातींचाही धडाका लावला आहे. महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमध्ये 'अनाजी' असा उल्लेख केल्याने ब्राह्मण समाजाने तीव्र संताप व्यक्त करत यावर बंदी आणण्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.