Vidhan Sabha election 2024: महायुतीने ठाकरेंना डिवचले; जाहिरातीतून उडवली खिल्ली

Uddhav Thackeray: 'फतवा प्रेमींना निवडण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा' असं कॅप्शन देत जाहिरातीतून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचीही जाहिरातीतून खिल्ली उडवण्यात आलेली आहे.
Vidhan Sabha election 2024: महायुतीने ठाकरेंना डिवचले; जाहिरातीतून उडवली खिल्ली
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024: उद्धव ठाकरेंच्या भाषणाची स्टाईल, त्यांचे टोमणे आणि सातत्याने भाषणामध्ये येणारे तेच ते शब्द; यातील विसंगती शोधून व्हिडीओ जाहिराती करण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियात या जाहिराती व्हायरल झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.