Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawarsakal

Maharashtra Assembly Elections : महायुतीचं ठरलं! भाजप मोठा भाऊ, १५५ जागांवर लढणार? शिंदे-पवारांना 'इतक्या' जागा

Vidhan sabha election 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 पेक्षा अधिक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 60 जागा मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातूनच मित्रपक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. पुढील 24 तासात जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
Published on

Mahayuti Seat Allocation: मागच्या महिन्याभरापासून जागावाटपावर बैठका सुरु आहेत. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार निश्चित करण्यातची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच आता माहयुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...