Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Andheri East Constituency: अंधेरी पूर्व मतदारसंघात नवं समीकरण तयार झालं आहे. मराठी एकीकरण समितीनं ऋतुजा लटकेंना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
Marathi Ekikaran Samiti supports Rutuja Latke
Marathi Ekikaran Samiti supports Rutuja LatkeESakal
Updated on

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच मराठी एकीकरण समितीकडून परप्रांतीय आणि गैर मराठी उमेदवारांच्या विरोधात फतवा काढण्यात आला आहे. जिथे जिथे गैर मराठी उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात मराठी माणसांनी एकत्र येऊन त्यांचा पराभव करावा असे आवाहन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.