Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

Beed Vidhan Sabha Election 2024 : आता साखर कारखान्यांकडे ऊसतोड मजूरांचे स्थलांतर होत असून तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतदानासाठी मजूर आणण्याचे नियोजनही दुसरीकडे सुरु आहे.
Beed Vidhan Sabha Election 2024
Beed Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

बीड : ऊसतोड मजूर पुरविणारा जिल्हा हा बीडच्या माथी लागलेला कलंक पुसण्याचे नाव नाही. ऊसतोड मजूर कायम राजकारणाच्या केंद्रबिंदू असला तरी ऊसतोड मजूरांच्या हातातला कोयता सुटून त्याला जिल्ह्यातच काम भेटावे, असे ठोस प्रयत्न झाले नाहीत. विशेष म्हणजे सरकार पातळीवरच्या योजनांचा लाभही या घटकाला पुरेसा मिळत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.