Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
imtiaz jaleel
imtiaz jaleel Sakal
Updated on

मुंबई : लोकसभेत मला पाडायचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना पाडण्यासाठी मी काय करतो बघाच! अशा शब्दांत एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे. नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक तसंच विधानसभा निवडणुकही जलील लढणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी हे सूचक विधान केलं आहे.

imtiaz jaleel
MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.