Jayant Patil : 'महायुतीच्या त्रिकुटाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला'; जयंत पाटलांची सडकून टीका

Miraj Assembly Election Jayant Patil : ‘राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये पाठवताना इथल्या युवकांचा हक्काचा रोजगार त्यांनी पळवला.'
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र ३० हजार कोटी जीएसटीचा भार सोसतोय. जीएसटीत महाराष्ट्राचा वाटा १५ टक्क्यांच्या खाली नव्हता आता हा वाटा सध्या १३ टक्क्यांवर घटला आहे.

मिरज : वेदांत पॉस्कॉन, टाटा एअरबस यासारखे हजारो कोटींचे उद्योग महाराष्ट्रातून पळवून गुजरातला पाठवले. राज्य सरकारच्या (Mahayuti Government) त्रिकुटांनी सारा महाराष्ट्र गुजरातच्या (Gujarat) दावणीला बांधल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.