'PM मोदींनी दहा वर्षांत राज्याला दहा लाख कोटी दिल्याने विकासकामांना गती मिळाली; काय म्हणाले राज्यमंत्री मोहोळ?

Murlidhar Mohol : महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाली. याचा फायदा राज्यातील युवकांना झाला.
Murlidhar Mohol
Murlidhar Moholesakal
Updated on
Summary

''शेतकरी वीज माफी, लाडकी बहीण, महिलांचा मोफत प्रवास या योजनांमुळे पुन्हा राज्यात महायुतीची सत्ता येईल.''

मिरज : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दहा वर्षांच्या काळात विकासासाठी राज्याला दहा लाख कोटींचा विकास निधी दिल्यामुळे अनेक विकास कामांना गती मिळाली असून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड अशी अनेक महत्त्वाची विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यासह शेतकरी वीज माफी, लाडकी बहीण, महिलांचा मोफत प्रवास या योजनांमुळे पुन्हा राज्यात महायुतीची सत्ता येईल,’’ असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.