निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार; महागाई आणि भ्रष्टाचाराबाबत काय आहे मतदारांचं मत?

MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Study : अभ्यासात सहभागी झालेल्यांना जवळपास एक चतुर्थांश जणांना बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो.
MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Study
MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Studyesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रातील ३९ विधानसभा मतदारसंघ आणि १३९ मतदान केंद्रांवर एकूण २,६०७ जणांची मुलाखत घेण्यात आली.

दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी (Center for the Study) ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) आणि पुण्यातील एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग) यांच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास २०२४’ मध्ये दिसून आलेले निष्कर्ष सादर केले आहेत. हा अभ्यास २१ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आला.

MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Study
MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Study
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.