Maharashtra Election : उच्चवर्णीय, मराठा, ओबीसी, मुस्लिम, बौद्ध, आदिवासी समाजाची कोणाला पसंती? महायुती की मविआ?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर अगोदर विविध जाती-जमातींच्या मतदारांचे दोन आघाड्यांच्या बाजूने आणि विरोधात ध्रुवीकरण झाले आहे.
mahayuti vs mahavikas aghadi
Mahayuti vs Mahavikas Aghadi esakal
Updated on

Maharashtra Vidhansabha Election : दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी (Center for the Study) ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) आणि पुण्यातील एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग) यांच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास २०२४’ मध्ये दिसून आलेले निष्कर्ष सादर केले आहेत. हा अभ्यास २१ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.