'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

MLA Satej Patil vs Devendra Fadnavis : राज्यातला मराठा समाज महायुतीला सहकार्य करणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
MLA Satej Patil vs Devendra Fadnavis
MLA Satej Patil vs Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

''बटेंगे तो कटेंगे...’, ‘एक है तो सेफ है’, असे मुद्दे घेऊन महायुती सरकारकडून जनतेला गृहित धरून वक्तव्ये होत असतील तर जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे.''

कोल्हापूर : ‘मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीकरिता आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, मराठा समाजातील लोकांच्यावर झालेला लाठीमार आणि गोळीबार मराठा समाज विसरलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये,’ असा इशारा आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.