MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार

मनसेची चौथी यादी जाहीर, कसब्यातून दिला उमेदवार
Raj Thackera_Ravindra Dhangekar
Raj Thackera_Ravindra Dhangekar
Updated on

मुंबई : एकेकाळी मनेच्या तिकीटावर पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून कारकिर्द गाजवणारे आणि सध्या काँग्रेसचे आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांविरोधात कसबा विधानसभा मतदारसंघातून मनसेनं उमेदवार घोषित केला आहे. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या कसब्यातून अद्याप महायुतीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. भाजपला या ठिकाणी उमेदवार मिळत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.