भांडुप : राज्यभरात आज मतदानाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गोंधळ आणि हिंसक घटना घडल्या आहेत. त्यातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या एका मतदान केंद्रात ४ क्रमांकाचे टीशर्ट घालून फिरत होते. यामुळं आचारसंहितेचा भंग झाल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती.