Melghat Assembly Election 2024 : मेळघाटात होणार बहुरंगी लढत,आजी-माजी आमदार आमनेसामने : बंडखोरीमुळे मतविभाजनाचा धोका

Melghat Vidhan Sabha Election 2024 : मेळघाट विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि प्रहारचे उमेदवार आमनेसामने लढणार आहेत. भाजपच्या बंडखोरीमुळे मतविभाजनाचा धोका असून अपक्ष उमेदवारांचे महत्त्व वाढले आहे.
Melghat Vidhan Sabha Election 2024
Melghat Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

धारणी : अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या मेळघाटात महायुती, महाविकास आघाडी व प्रहार या तीन पक्षांच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी अपक्ष उमेदवारसुद्धा मते खेचणार असल्याने या मतदारसंघाची लढत बहुरंगी होण्याचे संकेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.