Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Varsha Gaikwad Mumbai Congress Manifesto: काँग्रेसचा 'मुंबईकरांसाठी' जाहीरनामा, मात्र सोनिया गांधींना नो एन्ट्री! तर बाळासाहबे ठाकरेंचा वापरला मोठा फोटो
Mumbai Congress unveils its manifesto for assembly elections, sparking criticism over Balasaheb Thackeray's photo absence of Sonia Gandhi.
Mumbai Congress unveils its manifesto for assembly elections, sparking criticism over Balasaheb Thackeray's photo absence of Sonia Gandhi. esakal
Updated on

मुंबई काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी अनेक आकर्षक वचनं दिली असून, त्या संदर्भात विविध टीकाही होऊ लागली आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्याच्या प्रमुख मुद्दयांमध्ये महिलांसाठी भरीव वचनं, बेरोजगारीविरोधी उपाय, आणि मच्छीमार समाजाच्या कल्याणासाठी असंख्य योजना समाविष्ट आहेत. परंतु, जाहीरनाम्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याने काँग्रेसवर टीका होत आहे. विशेषतः सोनिया गांधी यांचा फोटो जाहीरनाम्यात का नाही असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

Mumbai Congress unveils its manifesto for assembly elections, sparking criticism over Balasaheb Thackeray's photo absence of Sonia Gandhi.
Congress Manifesto 2024: महिलांना मोफत बस प्रवास, 500 रुपयांत गॅस, शेतक-यांची कर्जमाफी आणि बरंच काही..... असा आहे 'मविआ'चा 'महाराष्ट्रनामा'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.