पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सभा घेत आहेत. यासाठी त्यांना आज पहिली छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली. त्यानंतर खारघरमध्ये सभा घेतली. यानंतर ते शिवाजी पार्कवर सभा घेणार होते. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी केली आहे. सभेच्या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरूवात झाली आहे. अनेक नेतेमंडळींनीही उपस्थिती लावली होती.