MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

MVA Seat Sharing Formula: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
MVA
MVAEsakal
Updated on

MVA Seat Sharing Formula Marathi news : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार, मविआत कोणीही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असणार नाही.

तर तीन्ही प्रमुख घटक पक्ष हे एकसमान असणार आहेत. म्हणजेच या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना समसमान जागांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यानुसार 85-85-85 असा हा फॉर्म्युला असणार आहे. तसंच उर्वरित जागा या छोट्या मित्र पक्षांना देण्यात येणार आहेत.

MVA
Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.