MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी सन्मानजनक जागा सोडत नसेल तर पक्ष नेतृत्वाने ही जागा स्वबळावर लढविण्याची परवानगी आम्हाला द्यावी, अशी मागणी यावेळी केली.
Sharad Pawar, Uddhav Thackeray And Nana Patole Of MVA.
Mahavikas Aghadi Seat Sharing For Assembly Election 2024Esakal
Updated on

Laest Maharashtra Political Updates: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जन संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी अनेक लढ्यांचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अकोले तालुका अग्रभागी राहिला आहे.

शेतकरी कर्जमाफी, दिल्ली येथील झालेल्या विविध आंदोलनांमध्ये येथील चळवळींनी क्रांतिकारक भूमिका निभावली आहे.

अशा सर्व पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने जागा वाटपामध्ये अकोल्याची जागा सोडावी, अशी मागणी पक्षाच्या राज्य नेतृत्वाने महाविकास आघाडीकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.