Maharashtra Vidhansabha Nivadnuk: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मोठ्या नेत्यानं सांगितलं गणित; पाहा व्हिडिओ

Shiv Sena UBT And Congress Seat Sharing: काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत जागावाटपांवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Maharashtra vidhansabha election 2024
Shiv Sena UBT And Congress Seat Sharing Issue Esakal
Updated on

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी युती-आघाडीमध्ये जागावाटपांसाठी रस्सीखेच सुरू आहे. अशात काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत जागावाटपांवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर कांग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही सुरळीत असून, ही विधानसभा निवडणूक आम्ही जिंकणार असल्याचे ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.