मोहाडी : तुमसर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून सहविचाराने एक उमेदवार निवडला जाणार आहे. त्याच्या निर्णय तीन नोव्हेंबरला होणार आहे. २८ ऑक्टोबरला किमान सहा-सात उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल केले जातील, असा निर्णय महाविकास आघाडीतील बंड केलेल्या नेत्यांनी मोहाडी येथे घेतला आहे.