Nagpur Assembly Elections 2024
Nagpur Assembly Elections 2024sakal

Nagpur Assembly Election 2024 : हलबा समाजाच्या एकजुटीने वाढणार भाजपची डोकेदुखी! काँग्रेसलाही करावा लागणार विरोधाचा सामना

Nagpur Vidhan Sabha Election 2024 : भाजपला मध्य नागपूरमध्ये विजयाचे खाते उघडून देणाऱ्या हलबा समाजाचे प्रतिनिधी, आमदार विकास कुंभारे यांचे भाजपने तिकीट कापल्याने समाजात प्रचंड नाराजी आहे.
Published on

नागपूर : भाजपला मध्य नागपूरमध्ये विजयाचे खाते उघडून देणाऱ्या हलबा समाजाचे प्रतिनिधी, आमदार विकास कुंभारे यांचे भाजपने तिकीट कापल्याने समाजात प्रचंड नाराजी आहे. समाजाचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे पदाधिकारी दीपक देवघरे आणि माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी उमेदवारी दाखल केल्याने भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या अडचणी वाढू शकतात.

Loading content, please wait...