Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Praful Gudadhe: प्रफुल गुडधे यांनी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा फडणवीसांना १ लाख १३ हजार ९१८ मतं मिळाली होती. ५८ हजार ९४५ मतांनी देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला होता. तर त्या खालोखाल काँग्रेस उमेदवार प्रफुल गुडधे यांना ५४ हजार ९७३ मतं मिळाली होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

Nagpur South West Assembly constituency: नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने प्रफुल गुडधे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. गुडधे यांनी यापूर्वीदेखील फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.