Name Change Of Constituency: औरंगाबाद, अहमदनगर, अन् उस्मानाबाद मतदारसंघांची नावे कधी बदलणार? मतदारांच्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालं

Maharashtra Assembly Election 2024: यासह अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे अनुक्रमे आहिल्यानगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यात येणार आहे.
Newly renamed constituencies of Aurangabad, Ahmednagar, and Osmanabad.
Chhatrapati Sambhaji Nagar RenamingEsakal
Updated on

Constituency Renaming: A New Chapter for Maharashtra:

राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात आले होते. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांना हा निर्णय रद्द करत छत्रपती संभाजीनगर असे नाव दिले.

शहराचे नाव बदलले असले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद आणि पूर्व मतदारसंघाचे नाव 2026 मध्ये बदलण्यात येणार आहे.

यासह अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे अनुक्रमे आहिल्यानगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.