Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या पायाशी बसला आहे, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीकाही केली आहे.
Nana Patole
Nana Patole sakal
Updated on

शिर्डी : शिर्डीच्या लोणी गावात २,८४४ बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसंच निवडणूक आयोग मोदींच्या पायाशी बसला आहे का? असा सवाल करत हे पाप निवडणूक आयोगानं थांबवलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच १० ते १५ हजार मतदारांची नाव कमी करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला असून याचे सुत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Nana Patole
Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा; नायब राज्यपालांची मंजुरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.