BJP First Candidate List For Maharashtra Assembly Election
BJP First Candidate List For Maharashtra Assembly Election

Nanded Bye-Poll: भाजपनं जाहीर केला नांदेड पोटनिवडणुकीचा उमेदवार; 'या' उमेदवाराला दिली संधी

काँग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी त्यांची थेट लढत असणार आहे.
Published on

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. डॉ. संतुक मारोतराव हंबर्डे असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी त्यांची थेट लढत असणार आहे.

Loading content, please wait...