Maharashtra Assembly election 2024: नांदेड जिल्ह्याताल नऊ विधानसभा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात चार ठिकाणी चौरंगी, तीन ठिकाणी तिरंगी, तर दोन मतदारसंघांत बहुरंगी लढतीचे चित्र आहे..मतदारसंघनिहाय प्रमुख उमेदवार व लढतीनांदेड उत्तर मतदारसंघ बहुरंगीः अब्दुल सत्तार (काँग्रेस), बालाजी कल्याणकर (शिवसेना), संगीता पाटील डक (शिवसेना उबाठा), इंजि. प्रशांत इंगोले (वंचित) व मिलिंद देशमुख (अपक्ष).नांदेड दक्षिण मतदारसंघ : तिरंगी- मोहन हंबर्डे (काँग्रेस), आनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना), फारूक अहेमद (वंचित)..मुखेड : चौरंगी- हणमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस), तुषार राठोड (भाजप), रावसाहेब पाटील (वंचित) व बालाजी खतगावकर (अपक्ष), नायगाव ः तिरंगी, डॉ. मीनल खतगावकर (काँग्रेस), राजेश पवार (भाजप), माधव विभुते (वंचित).भोकर ः तिरंगी- ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण (भाजप), तिरुपती कोंडेकर (काँग्रेस), सुरेश राठोड (वंचित).हदगाव ः चौरंगी- माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस), बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना शिंदे गट), दिलीप राठोड (वंचित), माधव देवसरकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष)..देगलूर ः चौरंगी- जीतशे अंतापूरकर (भाजप), निवृत्ती कांबळे (काँग्रेस), सुशिल कुमार देगलूरकर (वंचित), सुभाष साबने (परिवर्तन आघाडी).किनवट : चौरंगी- भीमराव केराम (भाजप), प्रदीप नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), डॉ. कुंडलिक आमले (वंचित), सचिन नाईक (अपक्ष).लोहा ः बहुरंगी- प्रताप पाटील चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट), एकनाथ पवार शिवसेना (उबाठा), शिवा नरंगले (वंचित), आशा शिंदे (शेकाप), प्रा. मनोहर धोंड (सेवा जनशक्ती पार्टी), चंद्रसेन पाटील (अपक्ष)..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.