Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Deolali constituency internal conflict Mahayuti : महायुतीत सुरू असलेल्या या तणावामुळे मतदारसंघातील प्रचारावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये या विषयावरून चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकीत या तणावाचा प्रभाव दिसून येऊ शकतो.
Ajit Pawar Eknath Shinde
Deolali election esakal
Updated on

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्यातील लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. अनेक बंडखोर उमेदवार आजही कायम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. देवळाली मतदारसंघात तर महायुतीचे दोन उमेदवारी आमने-सामने आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.