मुंबई: “दाऊदशी संबंध असल्याचे माझ्यावर जे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.. गुन्हेगारी अथवा दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नसून जे लोक अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करीत आहेत त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार आहे. या सर्वांवर बदनामीचा खटला दाखल करणार आहे, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिला.