Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंडित, दाते

Maharashtra Assembly Election 2024: पक्षाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवार
assembly election
assembly electionsakal
Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने चार उमेदवारांची तिसरी यादी रविवारी जाहीर केली असून यामध्ये प्रतीक्षा लागून राहिलेल्या गेवराई मतदारसंघातून बीडचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना तर पारनेरमधून जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.