Atul Benke: ओळख उमेदवारांची: जुन्नर विधानसभा - अतुल वल्लभशेठ बेनके

Atul Benke Junnar Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभेचे उमेदवार अतुल बेनके यांची कशी आहे राजकीय कारकीर्द ?
atul benke junnar vidhansabha
atul benke junnar vidhansabhaesakal
Updated on

अतुल वल्लभशेठ बेनके

विद्यमान आमदार, तथा

उमेदवार जुन्नर मतदारसंघ

शिक्षण : अभियांत्रिकी पदवीधर

बेनके कुटुंब ४० वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार,कृषी व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. वडील स्व. वल्लभशेठ बेनके १९८५ ते २०१४ दरम्यान चार वेळा जुन्नरचे आमदार होते. त्यांचाच सामाजिक वसा आणि वारसा घेऊन आमदार अतुल बेनके हे २०१० पासून कार्यरत आहेत. उच्चशिक्षित, संयमी, संस्कारक्षम आमदार म्हणून प्रतिमा.

माझे वडील स्व. वल्लभशेठ बेनके, आई राजश्री यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. जुन्नर तालुक्यातील जनतेचा व वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद व पाठिंबा, मागील पाच वर्षांत मी सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेली विकासकामे, कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातील जलसिंचनाचे नियोजन, सातत्यपूर्ण सेवा यामुळे मतदार मला पुन्हा विधानसभेत पाठवतील, असा विश्‍वास आहे.

अतुल बेनके

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.