इंदापूर
दत्तात्रेय विठोबा भरणे
विद्यमान आमदार तथा उमेदवार इंदापूर विधानसभा
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस -
शिक्षण : बी. कॉम.
सधन शेतकरी कुटुंबात जन्म. प्रथम छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक व त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक व अध्यक्ष अशा राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या भरणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र, २००९ मध्ये निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. २०१४ आणि २०१९ मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवला.