Dilip Mohite: ओळख उमेदवारांची: खेड आळंदी - दिलीप मोहिते

Khed alandi Assembly Constituency Dilip Mohite Profile: राष्ट्रवादीचे खेड आळंदीचे उमेदवार दिलीप मोहिते यांची कशी आहे राजकीय कारकीर्द ?
dilip mohite khed alandi
dilip mohite khed alandiesakal
Updated on

खेड-आळंदी

दिलीप मोहिते

  • विद्यमान आमदार तथा उमेदवार

  • खेड-आळंदी विधानसभा

  • शिक्षण : मॅट्रिक

आमदार दिलीप मोहिते हे मूळचे खेड तालुक्यातील शेल पिंपळगावचे आहेत, पण आता राजगुरुनगरला स्थायिक आहेत. मोहिते पाटील यांचा १९९९ सालापासून खेड तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले मोहिते आक्रमक राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या २० वर्षांतील खेड तालुक्याच्या विकासात्मक जडणघडणीचे ते मुख्य प्रोत्साहक आहेत.

dilip mohite khed alandi
Ajit Pawar : दिलीप मोहिते यांना मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द

राजकीय कारकीर्द

  •   २००३, २००९, २०२३ खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक

  •   २००४, २००९ व २०१९ खेड-आळंदी आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस)

  •   २००५ राज्य कृषी व पणन मंडळाचे सदस्य

  •   २००५ ते २०२२ अध्यक्ष, राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघ

  •   २०१०- २०११ अध्यक्ष, विधिमंडळ अंदाज समिती

  •   २०१५ व २०२२ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक

विकासकामांव्यतिरिक्तही मी गावे, संस्था आणि जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी २४ तास कार्यरत असतो. खेडची जनता गेली २५ वर्षे माझ्याबरोबर असल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. विनंती एवढीच आहे की, यावेळी एवढे प्रचंड मताधिक्य द्यावे की श्रेष्ठींनी खुशीत मंत्रिपद दिले पाहिजे. त्यातून उरलासुरला बॅकलॉगही भरून निघेल.

दिलीप मोहिते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()