NCP Vidhan Sabha List: राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर,'वडगावशेरी'चा सस्पेन्स कायम! 'या' मतदारसंघांत काय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
Ajit Pawar NCP Sunil Mane
Ajit Pawar NCP Sunil Maneesakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पण यामध्ये अपेक्षित असलेल्या पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडं जाणार की भाजपकडं? याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्याचबरोबर इतर ९ मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.