Newasa Vidhansabha: नेवासेत जनतेचा पर्याय कोण? तिरंगी लढतीने चुरस वाढली

Maharashtra Vidhansabha Election: आता नेवाशाची जनता नेमका काय पर्याय निवडते ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Newasa Vidhan Sabha Election
Newasa Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

रवींद्र सरोदे

मागील चार पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अल्टरनेट करणाऱ्या नेवासे विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुक तिरंगी झालीय. विद्यमान आमदार शंकरराव गडाख विरुद्ध महायुतीच्या उमेदवारात सरळ लढत होणार अशी अटकळ असतानाच महायुतीचे तिकीट विठ्ठल लंघे यांना मिळाले.

त्यामुळे नाराज झालेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत प्रहारची बॅट हातात घेतली. आता नेवाशाची जनता नेमका काय पर्याय निवडते ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Newasa Vidhan Sabha Election
वसाहत अश्मयुगीन मानवाची
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.