Nilanga Assembly Election : सहा हजार रुपयाने सोयाबीनची खरेदी अन् शेतकरी कर्जमाफीही भाजपचे संकल्पपत्र

Nilanga Vidhan Sabha Eletion 2024 : संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे संकल्पपत्र, जनतेचा आशीर्वाद पाठीशी भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सहा हजार रुपयाने खरेदी व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा समावेश आहे.
Nilanga Vidhan Sabha Elections 2024
Nilanga Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

निलंगा : भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सहा हजार रुपयाने खरेदी व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा समावेश आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार निश्चित येणार आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही ‘निलंगेकर विरुद्ध देशमुख’ अशी झाल्यामुळे या मतदारसंघाचा स्वाभिमान म्हणून मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी असल्याचे मत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘सकाळ’ला बोलताना व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.