Vilas Bhumre won Paithan Assembly constituency final result 2024: संदीपान भुमरेंचा मुलगा झाला आमदार; ठाकरेंच्या गोर्डेंचा पराभव

Paithan Live Result: शहरात सोयी-सुविधांबाबत मोठी तारांबळ नेहमीच पाहायला मिळते. पर्यटन क्षेत्र असतानाही पर्यटनाची एकही मोठी योजना सुरू नाही. यामुळे हे पर्यटनस्थळ नावापुरतेच ठरले आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान सहा वर्षांपासून बंद पडले. त्यामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवली.
Paithan Live Result
Paithan Live Resultesakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले दत्ता गोर्डे रिंगणात होते. तर शिवसेनेने संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे लढत होते. विलास भुमरे यांचा २९ हजार मतांनी विजय झाला आहे.

पैठणमध्ये कुणाला किती मतं?

विजयी- विलास भुमरे (शिवसेना)- १,३२,४७४

दत्तात्रय गोर्डे (उबाठा)- १,०३,२८२

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- २९,१९२

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.